लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष - Marathi News | BJP has already thrown a spanner in the works! Entire panel wins unopposed; Focus on mayoral election | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष

Angar Nagar Panchayat Elections 2025: अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने विजयाचा गुलाल उधळला. १७ जागा बिनविरोधी निवडून आल्या आहेत.  ...

तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले - Marathi News | Bihar Election politics: RJD elects Tejashwi Yadav as leader; Lalu-Rabri leave meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले

तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत केवळ नवनिर्वाचित आमदारच नव्हे, तर निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही बोलावण्यात आले होते. पक्षाच्या दारुण पराभवाची सखोल समीक्षा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले... - Marathi News | Ola scooter broke down, company won't service it; customer repairs it from outside, gets billed for Rs 8500... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...

Ola scooter Service problem: ओला S1 प्रो स्कूटर २ महिने बंद. ओला केअर पॅक असूनही सर्व्हिस मिळाली नाही. ग्राहकाला ₹८५०० खर्च आला; महाराष्ट्र सरकारने विक्रीवर बंदी घालावी, मागणी. ...

शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती - Marathi News | Send Sheikh Hasina back immediately; Bangladesh demands to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती

Sheikh Hasina Bangladesh : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...

बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी - Marathi News | girl got heart attack while bungee jumping video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी

Video - सोशल मीडियावर बंजी जंपिंगचा आणखी एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ...

Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास? - Marathi News | Hyundai Creta's tension will increase two SUVs renault duster and nissan tekton are coming; Know the features, what will be special | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?

...यामुळे, आपण पुढीलवर्षात या सेगमेंटमध्ये  कार खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. ...

शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली - Marathi News | Violence breaks out in Dhaka after Sheikh Hasina's sentencing, Yunus government on 'action' mode; situation worsens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला आहे. युनूस सरकारने कारवाई करत विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. ...

आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा - Marathi News | IND vs SA Ruturaj Gaikwad Created History And Went Past Cheteshwar Pujara To Become The Indian Batsman With Best List A Batting Average 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

टीम इंडियाकडून वनडेसह टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली, पण... ...

गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला - Marathi News | ind vs sa 1st test live sourav ganguly advises gautam gambhir to bring shami back play on good pitches after humiliation in Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला

Sourav Ganguly Gautam Gambhir Team India Loss, IND vs SA 1st Test: भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर सौरव गांगुलीलाही संघासाठी वाईट वाटले ...

त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग - Marathi News | He screamed, but she showed no mercy! Wife locked her husband in the house and set it on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग

पत्नीने आपल्या सरकारी नोकरी करणाऱ्या पतीला घरात कोंडून त्याला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...